Bigg Boss 17 : अमल मल्लिकच्या पाठिंब्याने अंकिताच्या बिग बॉसच्या प्रवासाला कलाटणी

ankita lokhande
ankita lokhande

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस 17 मधील इव्हेंटच्या एका ट्विस्टमध्ये पवित्र रिश्तामधील तिच्या भूमिकेसाठी ओळखल्या जाणार्‍या अंकिता लोखंडेला एक आश्चर्यकारक पाठिंबा मिळाला आहे. (Bigg Boss 17) प्रख्यात गायक अमाल मल्लिकने रिअॅलिटी शोमध्ये अंकिता ला पाठींबा दिला आहे. (Bigg Boss 17)

संबंधित बातम्या –

बिग बॉसच्या घरात सध्या तणावाचं वातावरण असताना अंकिताला पाठींबा मिळणं उल्लेखनीय बाब आहे. अमाल मल्लिकने अभिनेत्रीला आपला पाठिंबा जाहीरपणे व्यक्त केल्याने या सगळ्या खेळात एक अनोखा ट्विस्ट आला आहे. अमाल मल्लिक त्याच्या अनोख्या गाण्यासाठी ओळखला जातो. त्याने बिग बॉस 17 च्या घरातील आव्हानांना तोंड देताना अंकिताची सत्यता आणि सामर्थ्य बघितलं आणि तिला पाठींबा दिला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news