Allu Arjun Pushpa 2 – अल्लू अर्जुनचा सीक्वेल सिंघम रिर्टन्सशी क्लॅश होणार?

pushpa २
pushpa २

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुष्पा चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवा फोटो शेअर करत १५ ऑगस्ट रिलीज डेट कन्फर्म केलीय. अल्लू अर्जुनचा पुष्पा २०२१ रोजी हिट झाला होता. (Allu Arjun Pushpa 2) आता पुष्पा चा सीक्वेल रोहित शेट्टींच्या सिंघम रिर्टर्न्सशी झालेला दिसतो. सुकुमार यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटामध्ये रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल, सुनील, राव रमेश, अनासुया, दाली धनंजय हे कलाकार असतील. आता नव्या वर्षात नव्या फोटोसह १५ ऑगस्टला पुष्पा २ येत असल्याची माहिती देण्यात आलीय. (Allu Arjun Pushpa 2)

संबंधित बातम्या –

प्रॉडक्शन हाऊसने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत २०२४ मध्ये जागतिक बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा राज' राज्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. '2024 Rule Pushpa Ka' या हॅशटॅगचे अनावरण करण्यात आले, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह वाढला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news