Amitabh Bachchan : ..तर तुम्ही फायनल मॅच पाहू नका, अमिताभ बच्चन यांना नेटकऱ्यांनी दिला सल्ला
पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC वर्ल्ड कप 2023 चा सेमीफायनल टीम इंडियाने जिंकला. १५ नोव्हेंबर, बुधवारी, मुंबईतील वानखेडे (Amitabh Bachchan) स्टेडियममध्ये इंडिया Vs न्युझीलँड मध्ये जबरदस्त सामना झाला. सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी आणि रजनीकांतसह अनेक दिग्गज सामना खेळण्यासाठी पोगोचलेय विराट कोहलीचे शतक आणि मोहम्मद शमीच्या खेळीने फायनलमध्ये आपी जागा पक्की केली. मॅच जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांना खूप आनंद झाला. आणि त्यांनी ट्विट केलं. पण, त्याच ट्विटमुळे ते ते खूप चर्चेत आले आहेत. या ट्विटमुळेच लोक त्यांना हात जोडून फायनल मॅच फाहू नका, अशी विनंती करताना दिसत आहेत. (Amitabh Bachchan)
संबंधित बातम्या –
ट्विटमध्ये काय म्हणाले बिग बी
Amitabh Bachchan यांनी ट्विट केलं होतं की, 'जेव्हा मी मॅच पाहत नाही, तेव्ही आपण जिंकतो!' या एका ट्वीटमुळे बिग बी चर्चेत आले. अनेक मीम्स तयार होऊ लागसे. कुणीतरी 'पनौती' असेही म्हटले.
दरम्याम, अमिताभ बच्चन प्रभाससोबत 'कल्कि 2898 एडी' मध्ये दिसतील ते रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करतील.

