Marathi Actors Deepawali : मराठी अभिनेत्रींनी अशी साजरी केली दिवाळी, फोटोज व्हायरल

hruta durgule
hruta durgule
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी कलाकारांनी यंदा दिवाळी साजरी करताना काही सुंदर फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. मराठी अभिनेत्रींनी सुंदर साड्या नेसून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थना बेहरे, ऋता दुगुळे, शिवानी सोनार यासारख्या अभिनेत्रींनी आपले फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या –

मृण्मयी देशपांडे

मृण्मयी देशपांडेने ऑरेंज बनारसी साडीचा फॅशनेबल ड्रेस परिधान केला आहे. Orange you glad I wore this dress? ? अशी कॅप्शन तिने काही फोटोजना दिलीय. मृण्मयीने काही तासांपूर्वी ? पणतीचे इमोजी शेअर करून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवानी बोरकर

लागीरं झालं जी फेम शिवानी बोरकरने पीच कलर ड्रेसमधील काही फोटो शेअर करत Happy Diwali fam! ? अशी कॅप्शन लिहिलीय.

भूषण प्रधान-

मराठमोळा अभिनेता भूषण प्रधानने फराळ खातानाचा फोटो शेअर केला अशून त्याने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया बापट 

प्रिया बापटने उमेश कामत सोबतचा फोटो शेअर केला असून ती या फोटोमध्ये डार्क निळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसतेय.

hruta durgule
hruta durgule

शिवानी सोनार

शिवानी सोनारने हिरव्या रंगाच्या साडीत फोटो शेअर केले आहेत. तिने Happy Diwali???❤️ अशी कॅप्शन लिहिली आहे.

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीने इंग्लिशमध्ये कॅप्शन शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. तिने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची किलर स्माईल दिसतेय. Count your blessings…? You are able to laugh, celebrate the festival, eat sweets, shop for your loved ones, roam around…. We should be very grateful for these things.. Shouldn't we?

प्रार्थना बेहरे

दिप्ती देवी

ऋता दुर्गुळे

hruta durgule
hruta durgule

वैदेही परशुरामी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news