Tiger 3 : यशराज फिल्म्सची मोठी घोषणा, टायगर-३ चा ट्रेलर 'या'दिवशी रिलीज | पुढारी

Tiger 3 : यशराज फिल्म्सची मोठी घोषणा, टायगर-३ चा ट्रेलर 'या'दिवशी रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : आदित्य चोप्रा १६ ऑक्टोबर रोजी सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर टायगर ३ चा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज करणार आहे! (Tiger 3 ) टायगर -३ यावर्षी दिवाळीच्या मोठ्या रिलीज विंडोवर रिलीज होत. यशराज फिल्म्सने आज अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दलची माहिती दिली आहे. (Tiger 3)

संबंधित बातम्या-

आदित्य चोप्रा YRF स्पाय युनिव्हर्सचा टायगर ३ हा मोठा चित्रपट आहे. यामध्ये सलमान खान (टायगर) आणि कॅटरीना कैफ मुख्य भूमिकेत आहे. हा YRF स्पाय युनिव्हर्सचा स्वत:चा चित्रपट आहे. एक था टायगर आणि टायगर जिंदा हैच्या प्रचंड यशाने आदित्य चोप्रा यांचा विश्वास आणखी दृढ झाला. पठाणमध्येच आदित्य चोप्राने अधिकृतपणे खुलासा केला की, ते वायआरएफ स्पाय युनिव्हर्स बनवत आहे आणि फ्रेंचायजी लोगोचे अनावरण देखील केले. टायगर -३ चे दिग्दर्शन मनीश शर्मा यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

Back to top button