Sonu Sood : सॅन फ्रान्सिस्कोमधील फतेह चित्रपटाचे शूटिंग पूर्ण, सेटवरून फोटो समोर

sonu sood
sonu sood

पुढारी ऑनलाईन डेस्क : झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन यांचा फतेह चित्रपट एक महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. फतेहचे सॅन फ्रान्सिस्कोमधील शूट नुकतेच पार पडले. (Sonu Sood ) अभिनेता सोनू सूद हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या प्रोजेक्ट मध्ये काय असणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. फतेह हा एक थ्रिल्स अॅक्शन-पॅक्ड चित्रपट आहे. याची मनमोहक कथा आणि हॉलीवूडच्या स्टंट समन्वयकांच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला आहे. (Sonu Sood )

सॅन फ्रान्सिस्को शूटच्या समारोपाने केवळ संपूर्ण क्रूसाठीच नव्हे तर सोनूच्या उत्सुक चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या चित्तथरारक शूटनंतर या चित्रपटाचे महत्त्वपूर्ण अॅक्शन सीक्वेन्स काय असणार, हे पाहणं आणखी उत्सुकतेचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news