तारक मेहतामधील ‘या’ अभिनेत्रीनं खोललं शर्टचं बटण | पुढारी

तारक मेहतामधील 'या' अभिनेत्रीनं खोललं शर्टचं बटण

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही एक अशी मालिका आहे ज्यामध्ये येणारे प्रत्येक पात्र लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करते. ‘TMKOC’ फेम अभिनेत्री आराधना शर्मा देखील या शोमध्ये दिसल्यानंतर लोकांची पहिली पसंती बनली आहे. आराधनाने आता बोल्डनेसची मर्यादा ओलांडली आहे आणि तिने शर्ट उघडून तिची ब्रा फ्लॉंट केली आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

आराधना शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे.

आराधनाने बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट केले आहेत. आराधनाच्या फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

असा आहे आराधनाचा लूक

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या आराधना शर्माने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती बोल्ड दिसत आहे. फोटोंमध्ये आराधनाने केशरी रंगाची शॉर्ट पॅन्ट आणि शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. तिने तिच्या शर्टचे बटण ओपन केल्याचे दिसत आहे. आराधनाने काळ्या टाचांचे शुज घातले आहेत.

स्प्लिट्सव्हिला वरून मिळाली ओळख

आराधना शर्मा देखील ‘स्प्लिट्सविला 12’ ची माजी स्पर्धक राहिली आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आराधना नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा प्रत्येक फोटो शोशल मीडियावर व्हायरल होत असतो. आराधना शर्मा अलीकडेच तारक मेहतामध्ये गुप्तहेराच्या भूमिकेत दिसली होती.

तारक मेहता

तारक मेहता

हेही वाचलत का?

Back to top button