Aparshakti Khurana : बिट्टू परत आला! Stree-2 च्या सेटवरून खास फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : अपारशक्ती खुरानाची “ज्युबिली” यशाच्या शिखरावर आहे असून या शोमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा मिळते आहे. (Aparshakti Khurana) प्रतिभावान अभिनेता अपारशक्ती सीक्वल स्त्री २ मध्ये “बिट्टू”च्या भूमिकेत दिसेल. अपारशक्ती त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी ओळखला जातो. बहुप्रतीक्षित सिक्वेलमधील कामगिरीसाठी सगळेच उत्सुक आहेत. (Aparshakti Khurana)
अपारशक्तीने अलीकडेच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. -“एक बार फिर चंदेरी में फैला आंतक!😱 स्त्री २ च्या चित्रीकरणाला सुरुवात! आ राही है वो- ऑगस्ट २०२४!”
बिट्टूच्या पुनरागमनामुळे चाहते पुन्हा एकदा उत्सुक झाले आहेत आणि पुन्हा एकदा अपारशक्ती खुरानाच्या कॉमिक चमक पाहण्यासाठी सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. बिट्टू परत आला आहे आणि स्त्री 2 सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी तयार होत आहे. स्त्री 2 सोबत अपारशक्तीकडे बर्लिन आहे. ज्युबिलीचे लेखक, अतुल सबरवाल यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केले आहे.”
- Rasika Sunil : रसिकाचा नादच खुळा लूक, नेहमीच्या स्माईलवर सगळेच फिदा
- Jawan Movie : शाहरुख खानची जवानच्या संवाद लेखकासाठी खास पोस्ट
- ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेत दीप्ती केतकर नकारात्मक भूमिकेत
View this post on Instagram