Rasika Sunil : रसिकाचा नादच खुळा लूक, नेहमीच्या स्माईलवर सगळेच फिदा
Rasika Sunil : रसिकाचा नादच खुळा लूक, नेहमीच्या स्माईलवर सगळेच फिदा

Rasika Sunil : रसिकाचा नादच खुळा लूक, नेहमीच्या स्माईलवर सगळेच फिदा

Rasika Sunil photo रसिका सुनिल फोटो, Rasika Sunil : रसिकाचा नादच खुळा लुक, नेहमीची स्माईल तर फिदाच
Published on
Updated on

अभिनयासोबत रसिकाच्या स्टायलिश लूकची चर्चा नेहमीच होत असते.

लाईट ग्रीन शेडमधील पोपटी कलरच्या आऊटफिटमध्ये रसिकाची मोहक अदा

स्टायलिश आऊटफिटवर मोकळ्या केसांची स्टाईल आणि तिच्या गालावरच्या हास्याचे चाहते दिवाने झालेत.

ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये हटके रसिका सुनिल

यावेळी रसिका ग्लॅमरस दिसली असून तिने फोटोला किलर पोझ दिल्या आहेत.

रसिका सुनिल सोशल मीडियावर सक्रिय असते.   

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news