‘हिरा फेरी’ लवकरच! अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत बहर आणणार | पुढारी

'हिरा फेरी' लवकरच! अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत बहर आणणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बोल हरी बोल’ या सुपरहिट चित्रपटानंतर असाच रंजक फॉर्मुला घेऊन दिग्दर्शक अमोल बिडकर ‘हिरा फेरी’ करण्याच्या तयारीत आहेत. ‘हिरा फेरी’ या चित्रपटात कॉमेडी क्वीन अर्थात अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय सावंत आणि ‘बॉईज २’ फेम अभिनेत्री शुभांगी तांबळे यांची जोडी बहर आणणार.

त्यांच्यासोबत अभिनेते विजय पटवर्धन, मालवणी सम्राट दिगंबर नाईक, स्टॅंड-अप कॉमेडी स्टार प्रवीण प्रभाकर, नितीन बोधरे इत्यादी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल बिडकर यांनी केले आहे.

Back to top button