आलिया भटचा वडिलांना अभिमान

alia bhatt
alia bhatt

अभिनेत्री आलिया भट्ट र हॉलमध्ये पदार्पण करणार आहे. तिच्या 'हार्ट ऑफ़ स्टोन' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यावर आता आलियाचे वडील आणि चित्रपट निर्माति महेश यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी मुलीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, मी आलियाला गॅल गॅडोट आणि मी डोनगासारख्या दिगर आंतरराष्ट्रीय अभिनेत्यांच्या जोडीने उभे असलेले पाहिले देवार मला माझ्या लेकीचा प्रचंड अधिमान वाटला. आजची तरुण मुले आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत. मला आठवते. मी एकदा आलियाला विचारले होते की, उत्तर दिले सांगितले करण्याची हॉलीवूडमध्ये असे काय आहे ने नाही? यावर तिने मला बेट होते, पैसा तिने मला की काम एक पद्धत आहे आणि हॉलीवूडमध्ये सगळेच अगदी प्रोफेशनल असतात; पण त्याच्याकडे पैसा आहे. बॉलीवूडमध्ये आणखी आत्मवि निर्माण होण्याची गरज आहे. हार्ट ऑफ स्टोनच्या ट्रेलरमध्ये आलिया गैल गैडोट अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात आलिया एका गुप्त एजंटची भूमिका निभावत आहे. तसेच ट्रेलरवरून आलिया यामध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे हे स्पष्ट झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news