Priyanka Chopra : मालतीसोबत प्रियांका सिद्धिविनायकाच्या चरणी, नेटकरी म्हणाले -नजर लागेल बाळाला | पुढारी

Priyanka Chopra : मालतीसोबत प्रियांका सिद्धिविनायकाच्या चरणी, नेटकरी म्हणाले -नजर लागेल बाळाला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड स्टार प्रियांका चोप्राने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी तिच्यासोबत मुलगी मालती मेरी दिसली. (Priyanka Chopra) स्वत: प्रियांकाने सोशल मीडियावर फोटो शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये प्रियांका मालती सोबत सिद्धिविनायक मंदिरात पूजा करताना दिसते. (Priyanka Chopra)

Priyanka Chopra
Priyanka Chopra

प्रियांकाने सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट येत आहेत. प्रियांकाने मालतीला उचलून घेतले आहे. मालतीच्या कपाळावर अष्टगंध दिसतो. तसेच बाळाच्या शरीरावर पिंताबर वस्त्र घातलेले दिसते. मालतीचे क्यूट फोटो पाहून सोशल मीडियावर चाहते म्हणत आहेत की-बाळाला नजर लागू नये.

प्रियांका भारतात परत येताच भक्ति रसात तल्लीन झालेली दिसते. प्रियांकाच्या मुलील पंडितने आशीर्वाद दिला. प्रियांका तिचा आगामी चित्रपट सिटाडेलचे प्रमोशन करण्यासाठी भारतात आलीय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka Chopra FC (@_priyanka_fc)

Back to top button