Prajakta Mali : प्राजक्ताच्या कलरफूल साडीसह सिव्हलेसमध्ये रंगपंचमीचा शुभेच्छा

Prajakta Mali
Prajakta Mali
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन न्यूज : रंगपंचमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचे सूत्रसंचालक, मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने ( Prajakta Mali ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रावर चाहत्यांसाठी फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तिने खास करून मोरंपंखी रंगासह कलरफूल साडीतील फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताने या साडीवर मरूम रंगाचे सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केला आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, एका हातात अंगठी आणि दुसऱ्या हातात घड्यात, कानात मोठ्या कलरफूल इअररिग्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. यात लूकमध्ये ती खूपट ग्लॅमरस दिसत आहे.

प्राजक्ताने 'लॉकडाऊन बी पॉझिटिव्ह', 'खो खो', 'संघर्ष', 'हम्पी', 'तांदळा- एक मुखवटा' यासारख्या गाजलेल्या चित्रपटासोबत अनेक हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयासोबत प्राजक्ता सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करून अपडेट देत असते. सध्या प्राजक्ताने रंगपंचमीच्या चाहत्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोला तिने 'Be full of colours…?, Be colourful, Live colourful …रंगपंचमीच्या शुभेच्छा ?'. असे लिहिले आहे. या फोटोला तिने तिच्या केसांत हात ठेवत तर कधी साडीच्या पदराला हातात घेत एकापेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत. प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे.

'नऊ रंग कसली भारी दिसतंय ग nttu rani ?❤️', 'छान दिसतेस?', 'सुंदर look dear, Ek ch number', 'Awesome pic ?', 'अतिशय सुंदर', 'नाईस प्राजू', 'मोहोब्बत है तुमसे इसलीए खुबसूरत लगती हो, खुबसूरत हो इसलीए मोहोब्बत नहीं है ❤️❤️', 'Beautiful Click ❤️❤️', 'Uff ye ada hame ghayal kar deti he', 'खूप छान ❤️❤️', 'उफ्फ् नवरंग नार❤️❤️', 'डास नाही चावत का ❓', 'Sparkling Mesmarized Saree wala swag look princess ??', 'Very pretty ?osm pic ??', 'अस्सल मराठी सुंदरी आहेस तु❤️', 'एवढी का बारीक झालीस मस्तपैकी फरसाण खा ??', 'गोड दिसतेस साडीमध्ये….खूप प्रेम प्राजक्ता❤️❤️', 'Lovely ♥?', 'Looking gorgeous ❤️❤️', 'Nice saree ❤️', 'Sweetest ??', 'So cute ??', 'Looking so beautiful and pretty ❤️❤️', 'Stunning beauty ❤️?', 'मोकळे केस आणि सुंदर साडी???….प्राजु एकचं हृदय आहे कितीवेळा नेणार❤️', '❤️Wow awesome dear ❤️', 'काय दिसतेयस यार. ???'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत ५२ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news