Kangana Ranaut : 'बिचारा आमीर खान !'
पुढारी ऑनलाईन : वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगना राणावत ( Kangana Ranaut ) नेहमीच चर्चेत असते. कंगनाने नेहमीच खान मंडळींना विरोध केला आहे. बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानवर आता कंगनाने निशाणा साधला आहे. आमीरला ‘बेचारा’ असा उल्लेख करत कंगनाने टीका केली आहे.
सध्या आमीरचा व्हिडीओ आणि कंगनाची ( Kangana Ranaut ) पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. नुकतेच लेखिका शोभा डे यांनी आमीरला सर्वात परफेक्ट अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न आमीरला विचारला. यावर दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट या तीन अभिनेत्रींचे नावे आमीरने घेतली.
त्यावर लोभा डे, आमीरला म्हणाल्या, ‘तू एका अभिनेत्रीचे नाव विसरत आहेस आणि ती आहे कंगना राणावत!’ यावर आमीर म्हणाला, ‘हो, कंगना ही चांगला अभिनय करू शकते’, असे व्हिडीओ दिसत आहे.
हा व्हिडीओ पोस्ट करत कंगनाने आमीरला सोड प्रत्युत्तर दिले आहे. बिचारा आमीर खान! तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारी मी एकमेव अभिनेत्री आहे. ही गोष्ट त्याला माहिती नाही हे दाखवण्याचा प्रयत्न अभिनेत्याने उत्तम केला. शिवाय शोभा डे यांची भूमिका आवडल्यामुळे कंगनाने त्यांचे आभार देखील मानले आहे.
Bechara Aamir Khan … ha ha he tried his best to pretend like he doesn’t know that I am the only three times national award winning actress none of those he mentioned has even one …
Thank you @DeShobhaa ji I would love to play you ♥️ https://t.co/o0tS6UYLoC— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 10, 2023
Ha ha she is self made, fiery and super intelligent… why would she want anyone basic to play her .. I am very fortunate that she remembered me … and I would love to play Shobaa ji..
It’s girl love in the world of chauvinistic men… ♥️♥️ https://t.co/bg1x137r22— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 11, 2023
Shobaa ji and I have opposing political views but that doesn’t stop her from acknowledging my art, hard work and dedication to my craft that is the reflection of one’s integrity and value system…. Wish you the best for your new book maam 🙏
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 11, 2023