Mouni Roy : लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानंतर मौनी सजली लाल रंगात (photos) | पुढारी

Mouni Roy : लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानंतर मौनी सजली लाल रंगात (photos)

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनेयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय ( Mouni Roy ) नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे एकापेक्षा एक हॉट फोटो आणि व्हिडिओचा भरणा सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. तिचे ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील अभिनयाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले. नुकताच मौनी आणि तिचा पती सूरज नांबियारचा लग्नाचा पहिला वाढदिवस झाला.  याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय ( Mouni Roy ) हिने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर डार्क रेड घागरा- चोळीमधील फोटो शेअर केले आहेत. यातील खास म्हणजे, मौनीच्या शोल्डरवरील ओढणीच्या डिझाईन, कपाळावरील बिंदी (चुनरी) आणि सौदर्यं आकर्षणाचा केंद्रबिदू ठरले. मोकळे केस, हातात अंगठी आणि कपाळावर नक्षादार बिंदी, मेकअप आणि लिपस्टिने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. यावेळी मौनीचा सिंपल लूक चाहत्यांना भावला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Eunoia..’ असे लिहिले आहे.

मौनीच्या या फोटोला तिचे सौंदर्य खुललं आहे१ मिनिटांत मौनीच्या फोटोला जवळपास ५० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. ‘Wow 😲’, ‘Awsmm’, ‘most beautiful girl in the world❤️❤️❤️’, ‘Gorgeous, pyasi hun😍❤️’, ‘Perrty❤️❤️🔥🔥’, ‘Looking beautiful 😍 my darling ❣️’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

मौनी आणि सूरजचा २७ जानेवारीला लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. मुंबईतील पार्टीत मौनी आणि सूरजसोबत काही मित्रमैत्रींनीदेखील सहभागी झाले होते. यावेळी मौनी व्हाईट कलरचा स्लिवलेस हाई स्लिट गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसली. यावेळी खास करून दोघांच्या डोळ्यावर चष्मा परिधान केला होता. हेही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Back to top button