ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज | पुढारी

ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांना छातीत कळ आल्याने गंगाराम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारण झाल्याने रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आहे. अन्नू कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यांना हृदयरोगाचा कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Back to top button