Nikki Tamboli : ब्लॅक ब्रालेटमध्ये निक्की तंबोलीने दिली किलर पोझ | पुढारी

Nikki Tamboli : ब्लॅक ब्रालेटमध्ये निक्की तंबोलीने दिली किलर पोझ

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्लॅक बिकिनीमध्ये आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना निक्की तंबोली दिसली. निक्कीच्या ग्लॅमरस अदांनी प्रेक्षक घायाळ झाले आहेत. (Nikki Tamboli) आपल्या हॉट अंदांनी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना निक्की टक्कर देते. ती बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. बिग बॉसच्या १४ व्या सीझनमधून निक्कीला प्रसिद्धी मिळाली होती. (Nikki Tamboli)

खूप कमी मेकअप आणि ओपन हेअर स्टाईलमध्ये निक्की ग्लॅमरस दिसतेय. दरम्यान, फोटोंमध्ये ती आपली फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. या फोटोंना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की- ‘क्यों की कही गर्मी है.’

निक्कीने या व्हिडिओवर ‘उफ्फ, खूप सुंदर आहेस, तू तर कयामत आहेस, हॉट’ यासारखे कमेंट्स देत आहेत. निक्कीने अनेक ‘टिव्ही शोज, रिॲलिटी शोज, म्युझिक व्हिडिओज आणि साऊथ चित्रपटां’मध्ये काम केले आहे. फोटोंमध्ये निक्की तंबोली (Nikki Tmaboli) ब्लॅक कलरच्या ब्रालेटमध्ये दिसतेय. निक्कीने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. सध्या दोन्हीही फोटोंमध्ये निक्कीच्या अदा कातिलाना दिसत आहेत.

हॉटनेसने वाढवलं तापमान

या फोटोंना निक्की तंबोली (Nikki Tmaboli) ने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर फायर आयकॉन शेअर केले जात आहेत. विशेष म्हणजे, या फोटोंतून न केवळ निक्कीने आपल्या सौंदर्याची जादू चालवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

Back to top button