Radhika Merchant Engagement : ऐश्वर्यापासून सलमानपर्यंत कलाकारांनी लावले चारचाँद | पुढारी

Radhika Merchant Engagement : ऐश्वर्यापासून सलमानपर्यंत कलाकारांनी लावले चारचाँद

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी आणि बिजनेसमन विरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चेंटसोबत कालच साखरपुडा मोठ्या उत्साहात पार पडला. दोघांच्या विवाहाची कुटूंबीयांकडून सर्व तयारी झाली आहे. अनंत आणि राधिकाचा साखरपुड्याचा कार्यक्रम मुकेश अंबानीच्या मुंबई येथील एंटीलियामध्ये पार पडला आहे. या साखरपुड्याला त्याच्या कुटुंबीयांसोबत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. मात्र, या साखरपुढ्यात खास करून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि तिची मुलगी आराध्या बच्चनचे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या कार्यक्रामाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ( Radhika Merchant Engagement )

ऐश्वर्या आणि आराध्या

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या सारखपुड्याच्या पार्टीत अभिनेत्री ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चनसोबत पोहोचली होती. दोघींचा लूक पाहून चाहते अवाक् झाले. कारण, आराध्या तिच्या आईसारखी (ऐश्वर्या) दिसू लागल्याची चर्चा रंगू लागली. या कार्यक्रमात ऐश्वर्याने ग्रीन रंगाचा ड्रेस आमि आराध्याने व्हाईट-ब्ल्यू रंगाच्या ड्रेसमध्ये एकदम क्यूट दिसली.

रणवीर आणि दीपिका

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे कपल राधिकाच्या सारखपुड्याच्या पार्टीत पोहोचले होते. यावेळी दीपिकाने लाल रंगाच्या साडीत तर रणवीरने ब्ल्यू-ब्लॅक रंगाच्या शेरवानीत एकदम हॅडसम दिसला. मात्र, दीपिकाच्या रॉयल लूकची सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सारा खान आणि कॅटरीना कैफ

या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान, खुशी कपूर आणि कॅटरीना कैफने व्हाईट रंगाचा लेंहगा कॅरी केला होता. तर जान्हवीने पिस्टल रंगाचा शिमरी लहंगा परिधान केला होता. या लूकमध्ये चौघीदेखील ग्लॅमरस आणि हॉट दिसत होत्या.
यादरम्यान अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या सारखपुड्यात वरुण धवन त्याची पत्नी नताशा दलालसोबत आला होता.

अभिनेता सलमान खान आणि त्याची भाची अलिजेह अग्निहोत्री, शाहरूख खान, गौरी खान, आर्यन खान, नीतू कपूर, आलिया आणि रणबीर, ओरी हे देखील स्टार्सनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता ओरीच्या रेड रंगाच्या शिमरी सूटने चारचाँद लावले आहेत. अनंत- राधिकाचे विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. याआधी राजस्थानमधील श्रीनाथ जी मंदिरात २९ डिसेंबर २०२२ रोजी दोघांचा रोका सेरेमनी संपन्न झाला होता. ( Radhika Merchant Engagement )

हेही वाचलंत का? 

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button