

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांनी अभिनेत्री उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे. (Urfi Javed) सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी ही नोटीस असून चौकशीसाठी महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Urfi Javed)