हाय गर्मी! निया शर्माची ब्लॅक शॉर्ट, कंबरेला चेन आणि... (Video) - पुढारी

हाय गर्मी! निया शर्माची ब्लॅक शॉर्ट, कंबरेला चेन आणि... (Video)

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री कंगना राणावतच्या आधी नागीन फेम निया शर्मा हिला ‘मणिकर्णिका’ या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. निया शर्मा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. आता तिचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये तिला पाहून तुम्ही म्हणाल, दिवसेंदिवस खूपचं हॉट चालली आहेस निया!

२०१६ आणि २०१७ मधील टॉप ५० सर्वात सेक्सी आशियाई महिलांच्या यादीत तिचा समावेश होता. ती यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि दुसऱ्या स्थानी होती.

काही फोटोंमध्ये ती ब्लॅक कलर शॉर्टमध्ये दिसत आहे. त्यावर तिने नेट व्हाईट टॉप घातला आहे. विशेष म्हणजे हा टॉप फारचं छोटा आहे. त्यामुळे तिची सेक्सी कंबर आणि चमकती बेंबी दिसतेय.

बेंबीला तिने रिंग टोचल्याचे दिसतेय. तिचे या लूकमधील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसतेय.

हॉट दिसल्यामुळे मिळाला नाही चित्रपट

निया हिने  करिअरमध्ये म्युझिक व्हिडिओ आणि वेब सीरीजमध्ये काम केलंय.

नियाने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, कंगना राणावतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटात एका छोट्या भूमिकेसाठी तिला ऑफर मिळाली होती. पण, ती खूपचं ग्लॅमरस दिसत असल्यामुऴे तिला भूमिका मिळाली नाही.

‘या’ स्टारकिड्सवाल्यांची आडनाव हटवा, कुणी ढुंकूनही नाही पाहणार.’

कंगना अनेकवेळा स्टार किड्स आणि नेपोटिजमवर स्पष्ट बोलली आहे. दरम्यान, नियाने स्टार किड्सवर निशाणा साधलाय. जर स्टारकिड्सची आडनावे हटवले तर कुणी त्यांच्याकडे पाहणार देखील नाही.

११ वर्षांपासून इंडस्ट्रीत एकदेखील चित्रपट नाही

नियाला पहिला ॲक्टिंग ब्रेक २०१० मध्ये टीव्ही मालिका ‘काली- एक अग्निपरीक्षा’तून मिळाला होता. यानंतर ती ‘बहनें’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ आणि ‘नागिन ४’ या मालिंकामध्ये दिसली.

मागील ११ वर्षांमध्ये छोट्या पडदा ते ओटीटीवरदेखील काम केलं.

‘मणिकर्णिका’ न मिळाल्याने काढली भडास

निया म्हणाली की, ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’मध्ये एका छोट्याशा भूमिकेसाठी तिला विचारणा करण्यात आली होती. त्या भूमिकेसाठी ती भेटायलादेखील गेली होती. पण, ती मीटिंग फालतू होती. त्या मीटिंगमुळे तिचा बहुमूल्‍य वेळ गेला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nia Sharma (@niasharma90)

Back to top button