Sayali Sanjeev : 'कितीदा नव्याने प्रेमात पडावं ❤️😍'... | पुढारी

Sayali Sanjeev : 'कितीदा नव्याने प्रेमात पडावं ❤️😍'...

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील मालिकेपासून ते अनेक दर्जेदार हिट चित्रपटात अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठी अभिनेत्री म्हणजे, सायली संजीव होय. सायली ( Sayali Sanjeev ) सतत एकापेक्षा एक हॉट फोटोज शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय राहत असते. सध्या तिचा आणखी एका मराठमोळा लूक चाहत्याचे लक्ष वेधून घेत आहे.

अभिनेत्री सायली संजीवने ( Sayali Sanjeev ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर मराठमोळ्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने पिंक रंगाच्या सहावारी साडीत एकापेक्षा एक हॉट पोझ देत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. मोकळ्या केसांची स्टाईल, कानात इअररिंग्स, हातात मोठी अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. यावेळी हास्य आणि लाजताना ती खूपच ग्लॅमरस दिसतेय. यावेळी तिने पिंग रंगाचा फुलांचा ईमोजी (🌸 ) लिहिला आहे. याशिवाय तिच्या पाठीमागे हिरवीगार झाडी खुलून दिसतेय. हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने ‘कितीदा नव्यानी प्रेमात पडावं 😍’, ‘अप्रतिम❤️❤️❤️❤️’, ‘लाजे- लाजे चाफा लाजला…शेवंतीचा तोरा मिटला ❤️❤️🌺👌’, ‘❤️❤️Your Simplicity Makes you more Beautifulllll❤️❤️Love you Sweetheart❤️❤️’, ‘Attractive❤️one side’, ‘Hey beautiful’, ‘😍Beautiful apsara😍’, ‘सुंदरम 💕💕’, ‘खुपच सुंदर ❤️’, ‘Very Nice ❤️’, ‘Cutie ❤❤’, ‘so cutie❤️❤️Beautiful smile💕🥰’, ‘Wow beautiful baby 😍’, ‘गजब!!❣️❣️❣️❣️’, ‘ही गुलाबी हवा….साद घाली जिवा 💕💕’, ‘Always look stunning in saree’, ‘Hayeee 💘🥵🙈’, ‘Cuteness overload..❤️’, ‘Ohooo market down❤️’, ‘कसली गोड दिसतेय ❤️👌💕’, ‘Wow❤️🔥’, ‘Areeeee bapre ❤️❤️’, ‘वेड लावलंया ❤️’, ‘Prem🔥’,’ खरंच बहरलेली प्रसन्न सुरेख सकाळ 💗’, ‘Damnnnn you look absolutely prettiest & flawless in saree 🔥’, ‘लय भारी आणि खुप छान ❤️😍’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी क्रिकेटर ऋतुराज गायकवाडची आठवण काढत हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यंत जवळपास २२ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button