Sai Tamhankar : ‘काय म्हणताय फरशी पुसताना सईचा तोल गेला!❤️❤️’…

Sai Tamhankar
Sai Tamhankar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन न्यूज : चित्रपट, मालिका आणि वेब सीरिज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. मराठी अभिनेत्री सई (Sai Tamhankar) तिच्या अभिनयासोबत नवनवीन हटके फॅशननेदेखील चर्चेत असते. सध्या तिच्या आणखी एका हटके, स्टायलिश लूकचे चाहते दिवाने झाले आहेत. या फोटोंवर 'फरशी पुसताना चुकून तोल जातो तेंव्हा अशी दिसतेस?', 'कशासाठी जमिनीवर लोळायली लागलीस❤️❤️'. यासारख्या अनेक कमेंट्स केल्या आहेत.

अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) तिच्या इन्स्टाग्रामवर संडे स्पेशल हॉट आणि बोल्ड लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात सईने ब्लॅक कलरची पॅन्ट आणि ट्रान्सपरंन्ट ग्रीन- शेवाळी रंगाचा टॉप परिधान करून चारचॉंद लावले आहेत. यावेळी खास करून सईने खाली जमिनीवर बसून फोटोला पोझ दिल्याने तिच्यावर चाहत्याच्या नजरा खिळल्या आहेत. केसांची स्टाईल, मेकअप, कानात इअररिंग्स आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोला तिने 'Sunday Picture!'. अशी कॅप्शन लिहिली आहे.

हे फोटो रविवारी सकाळीच सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजरने 'फरशी पुसताना चुकून तोल जातो तेंव्हा अशी दिसतेस?', 'कशासाठी जमिनीवर लोळायली लागलीस❤️❤️', 'Elegance ?❤️', 'Happy Sunday Saie ma'am best wishes to you always ❤️❤️❤️❤️', 'फरशी पूसतानाही सई ग्लॅमरस दिसतेय???', 'Very nice dress is worn so beautiful', 'Super hai ????', 'मोबाईल उलटा केल्यास पाल छताला चिटकलेली दिसते??', 'Its aall….?with grace. Luv u❤️', 'mommmyyyyyyyy?', 'only one who click osm pictures everyday', '❤️ Good ❤️', 'Haaaawwwwtttt ?', 'Pretty ?',' Gorgeous❤️❤️', 'Nice??'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरला आहे. या फोटोला १ तासात ७ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. सईच्या वक्रफंटबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची 'इंडिया लॉकडाऊन' मध्ये दिसली होती.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news