Rinku Rajguru : वेळ कितीही बदलू दे तू अशीच रहा रिंकू ❤️... | पुढारी

Rinku Rajguru : वेळ कितीही बदलू दे तू अशीच रहा रिंकू ❤️...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने ‘सैराट’, मेकअप’, ‘कागर’ आणि बिग बी अमिताभ बच्चनसोबतच्या ‘झुंड’ या गाजलेल्या चित्रपटात अभिनयातून चुणूक दाखवली. ‘सैराट’ चित्रपटातील तिने केलेल्‍याल ‘आर्ची’ची भूमिका आजही चाहत्याच्या मनात घर करून आहे. तिचे चित्रपटातील सेटवरील असो वा रिअल लाईफमधील फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळतायेत. तर सध्या तिच्या स्पोर्टस लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. Rinku Rajguru चे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

सैराटनंतर दिग्दर्शक एस. नारायण यांनी ‘मान्सू मिलान्गय’ या कन्नड चित्रपटासाठी रिकूची निवड केली गेली. यानंतर रिकूने कागर, मेकअप आणि झुंड या चित्रपटात दिसली. याच दरम्यान रिंकू वेस्टर्न असो वा पारंपारिक साडीतील फोटोज शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असेत. सध्या रिंकूचा आणखी एक स्पोर्टस लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने ( Rinku Rajguru ) तिच्या इंन्स्टाग्रामवर स्पोर्टस लूकमधील एक फोटो शेअर केला आहे. यात तिने रेड कलरचा टीशर्ट आणि ब्लॅक कलरचा स्पोर्टस पॅन्ट परिधान केली आहे. रिंकू या फोटोत एका महादेवाच्या मंदिरात बसलेली दिसतेय. मोकळ्या केसांची स्टाईल, पायात पायमोजे आणि गालावर हसू सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तर तिच्या बाजूला मंदिरातील नक्षीदार संगमरवरीचे खांब दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Sometimes, it’s better to just remain silent, and smile.’ असे म्हटलं आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

‘वक्त कितना भी बदल जाए….मेरी मोहब्बत कभी नही बदलेगी..!!❤️’, ‘हमेशा के लिए रख लो ना, पास मुझे अपने कोई पूछे तो बता देना, किरायेदार है दिल का!!’, ‘Beautiful change in your personality. Keep it up., Absolutely gorgeous❤️.’, ‘So beautiful 😍’, ‘❤️😍Archii …, chan distes rinku 👌👌👌👌❤️❤️’, ‘So cute looking 🥰😘’, ‘Slim mast ❤️❤️😍😍’, ‘So bueatiful ❤️ vwry nice looking rinku’, ‘Nice❤️’, ‘वेळ कितीही बदलू दे तू अशीच रहा ❤️…’, ‘Stunning..!!! 😍👌❤️🔥’, ‘Cuteness overload princesses ❤️❤️’, यासारख्या कॉमेन्टचा पाऊस पडलाय. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आमि फायरच्या ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास ४५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button