Pooja Sawant : नजर लागेल, एवढा पण नट्टापट्टा करू नकोस... (video) | पुढारी

Pooja Sawant : नजर लागेल, एवढा पण नट्टापट्टा करू नकोस... (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री पूजा सावंत ( Pooja Sawant ) भूषण प्रधानसोबतच्या रिलेशनशीप आणि ‘चल अब वहान’ या नव्या एका गाण्यातून चर्चेत आली होती. यासोबत ती सोशल मीडियावर नवनविन फोटोज शेअर करून सक्रिय असते. सध्या तिच्या आणखी एका फोटोज आणि व्हिडिओनी धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री पूजा सावंतने ( Pooja Sawant ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर पंजाबी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यातून तिने एका पंजाबी परंपरेतील लग्नाला हजेरी लावली असल्याची माहिती मिळतेय. पूजा यलो-रेड कलरच्या पंजाबी ड्रेसमध्ये एकदम हटके दिसतेय. केसांची स्टाईल, कानात इअररिंग्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओत पूजा एका राजवाड्याचा दरवाजा उघडून बाहेर पडताना दिसतेय.

संबंधित बातम्या

या फोटोला तिने ‘When you attend any punjabi wedding 💕💫’ असे कॅप्शन लिहिले आहे. हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘रभा रभा क्या करता’ या पंजाबी गाण्याचे बोल वाजत आहेत. यावेळी तिच्या मागून सूर्याची सुंदर किरणे दाखविण्यात आली आहेत.

‘Sundara😍, Beautiful ❤️’, ‘Very nice dear 💓🙂’, ‘मला वाटले तू फक्त साडीतच सुंदर दिसतेस, पण त्यातही तू सुंदर दिसतेस’, ‘Suneya tu todti hai dil balliye! 😍🔥 Akkhan naal munde kare kill balliye! ❤️’, ‘Simply mesmerizing beauty looking very pretty 👌🏻 👌🏻🥰🥰’, ‘Najar lagel evdha pan nata pata karat jau nakos beautiful’, ‘😍😍 अप्रतिम सौन्दर्य’, ‘Oye sardani … Tu si bade cute Lage si…😍🔥’, ‘Looking so beautiful ❤️’, ‘Osm. And fantastic traditional look and your smilling face, Khatrnak 😍’, ‘Gorgeous ❤️’, ‘Khup chhan😍❤️👍’, ‘Beautiful 😍❤️’. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत २५ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत.

हेही वाचलंत का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Sawant (@iampoojasawant)

Back to top button