sai tamhankar : कुणी म्हटलं मँगो डॉल तर कुणी संत्रा; सईचा ऑरेंज ड्रेस नादखुळा | पुढारी

sai tamhankar : कुणी म्हटलं मँगो डॉल तर कुणी संत्रा; सईचा ऑरेंज ड्रेस नादखुळा

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. दोन दिवसांपूर्वीच तिला तिच्या ड्रेस लूकवरून भरभरून कमेंट्सना सामोरे जावे लागले होते. आता तिने नवे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंना पाहून काहींना मँगो तर काहींना संत्र्याची आठवण झाली. तिने ऑरेंज कलरचा ड्रेस घालून आपल्या सुंदर अदा फोटोंमध्ये दाखवल्या आहेत. हे फोटो पाहून सोशल मीडिया युजर्सनी विनोदी कमेंट्स केले आहेत. (sai tamhankar)

मराठी चित्रपटसृष्टीची बोल्ड अभिनेत्री सईने इंस्टाग्राम अकाऊंटवर ऑरेंज कलरच्या ड्रेसमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिच्या फॅन्सनी तिला खूप सुंदर अशा कमेंट्स दिल्या आहेत. पण, काहींनी खूप मिश्किलपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केले आहेत, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

सईने आपल्या फोटोंना For India Lockdown Trailer Launch अशी कॅप्शन लिहिलीय. यावर सईला युजर्सनी कमेंट दिलीय की-Lusty lips 😍, Lagta hai india me bhi mango season aa gaya kya😂😂, look’s like SANTRA BARFI🧡🤌🏼, So cute and very beautiful, aajao maja karte hai 🤤💦❤️🥵😘, The burning desire, mein piyasi hu 💦🤤❤️, Beautiful sunshine, Beautiful Click Looking Hot🔥, Omg mango doll, Loved your eyes 😍, Super hotttyy 🔥🔥🔥🔥🔥❤️, संत्रा 😂.

तर कुणी एका युजरने कंबरेचा त्रास आहे का तुला? अशी मिश्किलपणे कमेंट केलीय.

याआधी सईने लिंबू रंगाचा वनपिस परिधान केला होता. या ड्रेसला खूप सारे कट होते, जे आकाश कंदीलसारखे दिसत होते. काही भाग सिल्वर रंगामध्ये आहेत. सईने स्मोकी आईज केले होते. ब्राऊन कलरची लिपस्टिक तिने लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

Back to top button