बिग बॉस मराठी - ४ : अक्षय करणार रुचिराला नॉमिनेट | पुढारी

बिग बॉस मराठी - ४ : अक्षय करणार रुचिराला नॉमिनेट

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘विषय संपला’ हे नॉमिनेशान कार्य पार पडणार आहे. ज्यामध्ये अक्षय रुचिराला नॉमिनेट करणार आहे. दोन निकषांचा आम्ही समावेश केला आहे- ‘चर्चेत नसणे आणि खेळ समजून न घेणं.’ आमची खूप चांगली मैत्रीण आहे पण रुचिरा आम्ही तुला नॉमिनेट करतो आहे.

बघूया कार्यात अजून कोण कोण नॉमिनेट झाली? आणि कोण सेफ झाले?

bigg boss Marathi 4
bigg boss Marathi 4

Back to top button