Anushka Sharma : उफ्फ🥵💘; अनुष्काच्या पोपटी लेंहग्यावर खिळल्या नजरा, विराट म्हणाला... | पुढारी

Anushka Sharma : उफ्फ🥵💘; अनुष्काच्या पोपटी लेंहग्यावर खिळल्या नजरा, विराट म्हणाला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma ) नेहमी आपले अपडेटस देत सोशल मीडियावर सक्रिय राहत असते. सध्या अनुष्काच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. अनुष्काच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पडत आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माने ( Anushka Sharma ) तिच्या इन्स्टाग्रामवर दिवाळीच्या निमित्ताने ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यात तिने पोपटी- ग्रीन रंगाच्या लेहेंग्यासोबत तिने त्याच रंगाची स्टोन ज्वेलरी परिधान करून चारचॉद लावले आहेत.  मोकळे केस, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. हा फोटो तिने घरातच क्लिक केले असावेत. कारण, यात पडदे, सोफा आणि वेगवेगळ्या रंगाच्या पेन्टिंग्स दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘🪔✨💚’. असे लिहिले आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह काही कलाकारांनीही भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात अनुष्का पती आणि क्रिकेटर विराट कोहलीने ‘😍❤️😍’ अशी हटके कॉमेन्टस केली आहे. अभिनेत्री नरगिस फारूखीने ‘Ooo this color ✅ 😍’. असे म्हटलं आहे.

तर काही युजर्सनी Gorgeous !!! 😍😍😍, How pretty ❤️❤️❤️, Stunning😍, Gorgeous ❤️❤️❤️, The prettiest 💚💚💚💚💚💚, Bhabhi pathake se kam hai kya 🥵, Bhabhiji bohot sundar lag rahe ho!, Ufffff 🥵💘, 😍Stunning. Beautiful, Amazing 💚🦋👀, Hayeeee💚, Wow Soooooooo Beautiful♥️, Crushooo😍🥰💖……., Khoobsurat 😍💚, Gorgeous 🔥🙌, यासारख्या अनेक कॉमेन्टचा पाऊस पडला आहे. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आमि फायरच्या आमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे. या फोटोला आतापर्यत ५ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

अनुष्काचे इन्स्टाग्रामवर जवळपास ७५ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती आगामी ;चकदा एक्सप्रेस; या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button