गुलजार-रेहमान एकत्र | पुढारी

गुलजार-रेहमान एकत्र

गुलजार-रेहमान ही ऑस्कर विजेती गीतकार-संगीतकार जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. उद्योगपती सुब्रता रॉय यांच्या बायोपिकसाठी गुलजार-रेहमान हे दोघे कलावंत एकत्र काम करणार आहेत.

सहारा उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या सुब्रता यांच्यावरील हा बायोपिक निर्माता संदीप सिंग हे बनवत आहेत. गुलजार-रेहमान जोडीने यापूर्वी ‘दिल से,’ ‘गुरू,’ ‘युवराज,’ ‘स्लम डॉग मिलिऑनेर’साठी काम केले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी नेटफ्लिस्कची डॉक्युमेंटरी सीरिज असलेल्या ‘बॅड बॉईज बिलियनेर’मध्ये विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि सुब्रता रॉय यांच्यावरील डॉक्युमेंटरीचा समावेश होता.

Back to top button