BBM 4 : तू चमचा आहेस का त्यांचा ? यशश्री करणार त्रिशूलची कानउघाडणी

bigg boss Marathi 4
bigg boss Marathi 4

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरात यशश्री करणार त्रिशूलची कानउघाडणी. ती त्याला जाब विचारताना देणार आहे. तू माझा डाक्या नाहीयेस. आता यशश्रीच्या कानउघडणीनंतर त्रिशूल काय करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यशश्री त्रिशूलला म्हणाली की , "तू काय त्या ग्रुपचा चमचा आहे का? नाही ना? तुझ्या वेळेला किती लोकांचा हात वर झाला होता? फक्त माझा… का? कारण बॅगेच्या टास्कच्या वेळेला तुला काढलं होतं तेव्हा तू तुझी बाजू मांडली नव्हती. जरी त्याला तुझ्या त्यागाचं नावं दिलं जात असेल तरी तो तुझा वीकनेस म्हणून बोला जातं आहे. आज पण तू बाहेर निघालास आणि मला दिलंस तो अपूर्वाला वीकनेस वाटला असणार. तू काहीच explain करायला नाही जाणार. आपण explain करायला गेलो कि आपण वीक दिसतो. आपण explain करायला गेलो कि आपण वीक दिसतो. तू माझी बाजू मांडायला जायचं नाहीस."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news