Madhavi Nimkar : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम शालिनीचे जंगलात नखरे

Madhavi Nimkar
Madhavi Nimkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका चाहत्याच्या घरांघरात पोहोचली आहे. या मालिकेत शालिनी नावाचे पात्राची भूमिका मनोरंजक आहे. शालिनी म्हणजे, मराठी अभिनेत्री माधवी निमकर ( Madhavi Nimkar ) होय. या मालिकेतील तिच्या भूमिकेचे चाहत्यांनी भरभरून कोतुक केलं आहे. यासोबत ती सोशल मीडियावरदेखील नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्याच्या संपर्कात राहत असते. सध्या माधवीची एक व्हिडिओ व्हायरल होत आहे; परंतु, यावेळी जंगलात तिच्या एकटीचेच नखरे पाहायला मिळालेत.

अभिनेत्री माधवी निमकरने ( Madhavi Nimkar ) तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात माधवी निळ्या रंगाच्या शार्ट ड्रेसमध्ये एकदम हटके दिसतेय. माधवीने 'मैनू दे नखरे, सोनी लगते तेरे…' या हिंदी धमाकेदार गाण्यावर डान्स केला आहे. यावेळी तिने केलेल्या डान्सच्या स्टेप खूपच चांगल्या पद्धतीने साकारल्या आहे. मोकळे केस, रेड लिपस्टिक आणि पायांतील बूट यांनी तिच्या सौदर्यात भर घातली आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'Soni de nakhare ??' असे लिहिले आहे. माधवी खूपच आनंदीत दिसत असली तरी तिच्या आजूबाजूला घनदाट जंगल, झाडेझुडपे, एक छोटसं घर, एक बेलगाडी आणि पायात भरपूर माती आणि शेजारी दगड दिसतायेत. 'मैनू दे नखरे, सोनी लगते तेरे…' या हिंदी गाण्यावर तिने हि रिल्स बनविली आहे. या व्हिडिओवर 'Sams to same steap ?', 'Cuteness overload❤️??', 'Beautiful Soni love you Madhavi ??❤️❤️', 'looking so pretty ? ?', 'Nice?', 'Shalini ❤️', 'Superb', 'मस्त ❤️????', 'Ohhhh ohhhh Step was ?♥️', 'Gauri yeil maghun nahitar ???'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर कही नेटकऱ्यांनी हार्ट आमि फायरचे ईमोजींनी कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे. या व्हिडिओला २ तासांत आतापर्यत ५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news