‘हिरोपंती-२’च्या सेटवरून टायगर श्रॉफ याचे फोटो व्हायरल

tiger shroff
tiger shroff
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : टायगर श्रॉफ आणि वार्दा नाडियाडवाला सध्या लंडनमध्ये आहेत. ते काही चांगले वर्कआउट सेशन्स करत आहेत. कारण टायगर श्रॉफ याने स्वत: तिला काही मास्टरस्ट्रोक्स शिकवले आहेत. 'हिरोपंती-२'च्या सेटवरून काही अनोखे क्षण टिपले गेले आहेत. ते फोटोज वार्दाने आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत.

Warda Nadiadwala
Warda Nadiadwala
Warda Nadiadwala
Warda Nadiadwala

तिने आपल्या सोशल मीडियावर हे शेअर करताना लिहिले,- "Learning masterstrokes from the champ himself!?♀️ Cuz it's time for some #Heropanti ?
@tigerjackieshroff ?
#heropanti2 #heropanti2Diaries #london"

त्यावर, टाइगरने एक कमेंट करत उत्तर देताना लिहिले, "?? great work today".

वार्दा नाडियाडवालाने ट्रेनिंग सेशन्स खूप एन्जॉय केले होते. आणि त्यासाठी टायगरचे आभार मानताना लिहिले, "@tigerjackieshroff thank u Tigzz for a great work out today had a blast??♀️?"

वार्दा नाडियाडवाला
वार्दा नाडियाडवाला

हीरोपंती-२ साठी चाहते आणि प्रेक्षक खरोखरच खूप उत्सुक आहेत. या नुकत्याच मिळालेल्या अपडेट्समुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. वार्दा नाडियाडवाला सोशल मीडियावर खूपच अक्टीव्ह असते. आणि तिचे फॉलोवर्स प्रत्येक दिवशी अशा एखाद्या पोस्टची वाट पहात असतात.

वार्दा नाडियाडवाला
वार्दा नाडियाडवाला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news