Bhagyashree Mote : ...म्हणून फिगर मेंटेन करतेय🤭❤️; भाग्यश्री जंगलात | पुढारी

Bhagyashree Mote : ...म्हणून फिगर मेंटेन करतेय🤭❤️; भाग्यश्री जंगलात

पुढारी ऑनलाईन डेस्क : बोल्ड आणि ब्युटीफूल मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे गेल्या काही दिवसांत तिच्या रिलेशनशीफमुळे चर्चेत आली होती. सोशल मीडियावरील एका फोटोवरून तिने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट विजय पलांडे याला डेट करत असल्याचा खुलासा केला होता. याशिवाय नुकताच Bhagyashree Mote ने तिचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. आता मात्र, या सगळ्यातून वेळात- वेळ काढून एकटीच जंगलात फिरण्याचा आनंद लुटत आहे. निवांत एकातांत मुक्त फिरतानाचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तर भाग्यश्री सोशल मीडिवरील एका रिल्समुळेही चर्चेत आली आहे.

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने ( Bhagyashree Mote) तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत भाग्यश्री जंगलातील एका रेस्टॉरंटच्या बाल्कनीत निवांत टाईम्स स्पेंड करताना दिसतेय. यावेळी तिच्या खास शैलीत ती हटके पोझमध्ये उभी असल्याचे दिसतेय. यावेळी तिने प्रिन्टेंड रंगाबेरंगी फुलांची डिझाईन असणारा ड्रेस परिधान केलाय. तर दुसऱ्या एका फोटोत ती बाल्कनीत ब्ल्यू जिन्स आणि व्हाईट शर्टमध्ये एकदम हटके दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Ringing in birthday at this beautiful place!🍃’, ‘Deep in the jungle I stroll to hear the wisdom of my soul!🌿’. असे लिहिले आहे. यात ती एकटीच असून तिच्या माघे घनदाट जंगल दिसतेय. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.

यासोबत भाग्यश्री एक रिल्सदेखील जोरदार व्हायरल होत आहे. या रिल्समध्ये भाग्यश्रीला मध्यरात्रीच्यावेळी वॉक करतेस? असे विचारले जाते. यावर उत्तर देताना ती म्हणते की, ‘जब वॉक करते है तो टाईम नहीं देखते और टाईम देखके कभी वॉक नही करते. क्यू कि कोई अगर देखते हे तो फिगर देखते है. और में अपना फिगर मेंटेन करती है, सो इसलिए मे वॉक करती हू…’. असे म्हटलं आहे. या रिल्सला तिने वॉक तो कभी भी कर सकते है!🤭. असे लिहिले आहे. तर फोटोला कॅप्शन देताना तिने विजय पलांडेदेखील हॅशटॅग केले आहे.

भाग्यश्रीच्या फोटो आणि रिल्सवर चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘Beautiful😍’, ‘Fabulous❤️’, ‘राईट 😂😂😂😂’, ‘Hottie 🔥🔥🔥’, ‘Stunning and hot, Gorgeous look ❤️❤️’, ‘Beautiful god bless you, OMG🔥 she’s looks a soooo damn pretty ❤️’, ‘So Beautiful My Cute Sweet Lovely Fitness Queen 👑 Didi 💛🧡❤️’, ‘Outstanding 🔥🔥🔥’, ‘Hart Queen ❤️😘’, ‘Sooo cute ❤️❤️❤️’, ‘So sweet 💞’, ‘अप्सरा🔥🔥’, ‘ɴɪᴄᴇ ᴅʀᴇꜱꜱ ʙᴇᴀᴜᴛɪꜰᴜʟ ɢɪʀʟ😍😍’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. या फोटोला आतापर्यत जवळपास १८ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

Back to top button