रॉकी भाईला करायचे आहे नवाझसोबत काम! | पुढारी

रॉकी भाईला करायचे आहे नवाझसोबत काम!

पुढारी वृत्तसेवा : दाक्षिणात्य अभिनेता यश याच्या ‘केजीएफ चॅप्टर 2’ने देशभरात 900 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाच्या पहिल्या भागापासून यशची एक क्रेझ निर्माण झाली होती. नुकतेच यशने एका मुलाखतीत नवाझुद्दिन सिद्दिकी एक उत्तम कलाकार आहे. मला त्यांच्यासोबत काम करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, आगामी काळात नवाझुद्दिन ‘टीकू वेडस् शेरू’, ‘अद्भूत’ आणि ‘नुरानी चेहरा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Back to top button