disha patani : ट्रान्सपरंट ड्रेस, नशीले डोळे दिशाची उफ्फ ही अदा | पुढारी

disha patani : ट्रान्सपरंट ड्रेस, नशीले डोळे दिशाची उफ्फ ही अदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयासोबत सोशल मीडियावर आपल्या फोटोंमध्ये चर्चामध्ये राहणाऱ्या दिशाने फोटो शेअर करण्याचा धडकाच लावला आहे. दिशा पटानीने तिचे लेटेस्ट फोटो (disha patani) इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिशा पटानीचा लूक खूप बोल्ड दिसत आहे. ट्रान्सपरंट फ्लोरल नेटमध्ये दिशाने खूप सुंदर पोज दिले आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये तिचे नशीले डोळे दिसत आहेत. दिशाचा या ड्रेमधील फिटनेस पाहून नेहमीप्रमाणे तिचे चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (disha patani)

या फोटोमध्ये दिशाचा लुक खूप बोल्ड दिसत आहे. दिशा पटानी बॉलिवूडची ती अभिनेत्री आहे, जिने सलमान खानसोबत काम केलं आहे. दिशा नेहमी आपल्या सिझलिंग अदांनी फॅन्सची मने जिंकली आहेत. दिशा केवळ सुंदरच नाही तर तिचा फिटनेसदेखील आहे. दिशा आपल्या फिटनेसविषयी खूप सतर्क राहते. ती नेहमी जिमबाहेर स्पॉट होते.

आता तिने शेअर केलेल्या फोटोशूटमध्ये तिची हटके स्टाईल पाहायला मिळतेय. तिच्या या फोटोंना लाईकवर लाईक पडत आहेत. कमेंट बॉक्समध्ये फॅन्सनी खूप सुंदर कमेंट करत तिच्या सौंदर्याचे गुनगाण गायले आहे. एकाने लिहिले आहे- Crush on you disha 😍. दुसऱ्या फॅन्सने कमेंट केलीय- gorgeous you are ❤️🌸🌸. तिसऱ्या फॅनने कमेंट केलीय-To hott. Gorgeous, cute 😍 girls ❤️❤️❤️, So cute 🙂🥰, Very beautiful and i love to see you 😍❤️❤️, Awwwww, ❤️❤️ अशाही कमेंट पाहायला मिळत आहेत.

आणखी एका फोटोमध्ये तिने आपल्या मांजरीनसोबत फोटो शेअर केलाय. Jasmine doesn’t seem very happy😅 अशी कॅप्शन शेअर केलीय.

Back to top button