Tiger Shroff : ओह! टायगरने रेड शॉर्टमध्ये बॉडी दाखवली ❤️❤️ | पुढारी

Tiger Shroff : ओह! टायगरने रेड शॉर्टमध्ये बॉडी दाखवली ❤️❤️

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा ऑल राऊंडर अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. (Tiger Shroff) टायगरचे सोशल मीडियावरील फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे. याच कारणामुळे त्याच्या सोशल मीडियावरील पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असतात. टायगरने नवी पोस्ट करताच त्यावर लाईक्स आणि कॉमेंटचा पाऊस पडायला सुरुवात होते. टायगरने लाल रंगाच्या शॉर्टसमधला त्याचा एक फोटो कू या सोशल मीडिया अॅपवर शेअर केला आहे. त्याची ही पोस्टदेखील त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. (Tiger Shroff )

कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करताना टायगरने लिहिलं आहे की , “मुझे अपने रेड शॉर्ट्स से बहुत प्यार है।”

टायगर श्रॉफचा अभिनय उत्तम आहे. पीळदार शरीरयष्टी, उत्तम डान्स या त्याच्या आणखी काही जमेच्या बाबी आहेत. टायगर श्रॉफ हा अॅक्शन हिरो म्हणून कमी कालावधीत प्रसिद्ध झाला आहे. हृतिक रोशन याचा टायगर श्रॉफवर बराच प्रभाव आहे. हे दोघे वॉर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या चित्रपटात टायगरने हृतिकच्या तोडीस तोड अशी कामगिरी केली होती. दिवसेंदिवस टायगर श्रॉफची क्रेझ वाढत चालली असून लाल रंगाच्या शॉर्टसमधील फोटोवर पडलेला लाईक्स आणि कॉमेंटचा पाऊस हे त्याचेच द्योतक आहे.

Back to top button