लेकीबरोबर दंगामस्ती! | पुढारी

लेकीबरोबर दंगामस्ती!

अनुष्का शर्मा नुकतीच आपल्या कुटुंबासह मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती. निळाशार समुद्र आणि चांदीसारखी शुभ— रेतीचे किनारे असलेल्या निसर्गरम्य मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असतानाचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियात शेअर केला आहे. यामध्ये ती आपली लाडकी लेक वामिकासमवेत दंगामस्ती करीत असताना दिसून येते. तिच्या अनेक चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला. या व्हिडीओत ती सायकल चालवत असताना दिसून येते. कॅप्शनमध्ये तिने ‘पेडल मी बॅक’ असे लिहिले आहे.

Back to top button