Sonam Kapoor : प्रेग्नन्सीत सोनम कपूरचा पतीसोबत लिप लॅाक; पॅरिसच्या रस्त्यावर रोमान्स | पुढारी

Sonam Kapoor : प्रेग्नन्सीत सोनम कपूरचा पतीसोबत लिप लॅाक; पॅरिसच्या रस्त्यावर रोमान्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॅालीवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिचा प्रेग्नन्सी पिरियड एन्जॅाय करताना दिसत आहे. सोनम आपल्या परिवारासोबत पॅरिस मध्ये आहे. याच ठिकाणी ९ जूनला तिने तिचा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी तिचे काही फोटो रिया कपूर या तिच्या बहीणीने सोशल मीडियावर शेअर केला. तिने सोनम आणि आनंद अहुजा सोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यामध्ये हे लव बर्ड पॅरिसच्या रस्त्यांवर एकमेकांना लिप लॅाक करताना दिसून आले.

Sonam Kapoor and Anand Ahuja seal the moment with a kiss of love on streets of Paris

रिया कपूरने इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने तिचा पती करण बुलानी, तसेच सोनम कपूरचे फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो करण बुलानीचा आहे. दुसरा कॅमेरा घेऊन फोटोग्राफी करत असतानाचे क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Sonam Kapoor)

Sonam Kapoor and husband Anand Ahuja share passionate kiss on the streets of Paris | Hindi Movie News - Bollywood - Times of India

त्यानंतर आजूबाजूचे काही सुंदर असे लोकेशनचे क्षण टिपलेले दिसून येतात. चौथा फोटो सोनम (Sonam Kapoor) आणि आनंदचा आहे. ज्यामध्ये भर रस्त्यात हे दोघेजण रोमान्स करत करताना दिसत आहेत. या रोमँटिक मूडमध्ये ते दोघे लिप लॅाक करत आहेत. हा रोमँटिक फोटो सोनमने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Kapoor (@rheakapoor)

हेही वाचा

Back to top button