Namrata Malla : नम्रता मल्लाच्या मादक अदांनी चाहते फिदा | पुढारी

Namrata Malla : नम्रता मल्लाच्या मादक अदांनी चाहते फिदा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भोजपुरी सिनेमांमधून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या नम्रता मल्लाला कोण ओळखत नाही? आता तिने आपल्या मोहक अदांनी सोशल मीडियावरिल चाहत्यांना भुरळ पाडली आहे. भोजपुरी सिनेसृष्टीत तिने आपल्या बोल्डनेसमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Namrata Malla)

नम्रता मल्लाने आपले ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या सोशल मीडियावरिल चाहत्यांची संख्या देखील वाढत आहे. तिच्या इंस्टाग्राम फॉलोवर्सची संख्या १.४ मिलियन पेक्षा जास्त आहे. नम्रता तिच्या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. तिने आज फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये चर्चेला उधान आले आहे. (Namrata Malla)

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrata Malla Zenith (@namritamalla)

नम्रता मल्ला एक डान्स स्कुलही चालवते. नम्राताने काही वर्षांपुर्वी दिल्लीत डान्स क्लास उघडला होता. तिथे ती डान्स शिकवते. तिने भोजपुरी सिनेमांमधून चाहत्यांची मने जिंकली आहेत. बेली डान्स हा तिचा आवडता डान्स प्रकार आहे. नम्रता आपल्या बेली डान्सचे व्हिडिओ सोशल मीडीयावर शेअर करत असते . नम्रताच्या आपल्या फॉलोवर्स संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. (Namrata Malla)

हेही वाचलंत का?

 

Back to top button