IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय | पुढारी

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतील दुसरा सामना कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  भारतीय संघाला मालिकेतील पहिल्याच सामन्यात परभवाच सामना करावा लागला होता. त्यामुळे मालिकेतील आजचा दुसरा सामना भारतासाठी महत्त्‍वाचा असणार आहे. (IND vs SA)

भारतीय संघ – ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्नर कुमार, यजुवेंद्र चहल, आवेश खान (IND vs SA)

दक्षिण आफ्रिका संघ – टेम्बा बवुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी वँडर ड्यूसेन, डेव्हिड मिलर, हेन्री क्लासन, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरीज शम्सी ,कगिसो रबाडा, एनरिक नोर्खिया (IND vs SA)

हेही वाचलंत का?

Back to top button