नवऱ्याची सोडून फक्त धक धक गर्ल माधुरीची संपत्ती आहे तरी किती? | पुढारी

नवऱ्याची सोडून फक्त धक धक गर्ल माधुरीची संपत्ती आहे तरी किती?

आजच्या काळात, पती-पत्नी दोघांचेही काम करणे सामान्य झाले आहे. तथापि, आजही या आधुनिक समाजात पत्नीने पतीपेक्षा जास्त कमावणे स्वीकारले जात नाही. काहीवेळा अशा जोडप्यांची लग्नं झाली तरीही त्यांच्यात खटके उडत असतात. ज्याच्या मागे व्यावहारिकपणा कमी असतो आणि समाज आणि भावनिक दबाव जास्त असतो.

अधिक वाचा : मिथुनच्या मुलीचा दिलखेचक अदांनी सोशल मीडियात धुमाकूळ! (video)

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेनेही अस जोडपं आहे जे या सर्वांना उपवाद आहे. रिपोर्ट्सनुसार माधुरीची नेटवर्थ सुमारे २०० कोटींपेक्षा जास्त आहे. पत्नी पती श्रीराम यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय आणि श्रीमंत असूनही, या स्टार जोडप्यामध्ये कधी वादाचा प्रसंग आला नाही. जो त्यांचा दृढ समजूतदारपणा आणि प्रेमाचे संकेत देतो. तथापि, सर्व जोडपी अशी नसतात. बायकोने अधिक पैसे मिळवल्यास वैवाहिक नात्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

अधिक वाचा :  दिशा पटानी लाल बिकीनीत मालदीवच्या किनारी; चाहते झाले म्हणाले नोव्हेंबर HOT करून टाकलास!

बॉलिवूडची बाजीराव-मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आज दोघेही सुखी आयुष्य जगत आहेत. पण आपणास माहिती आहे का? या दोन नात्यांमध्ये एक काळ असा होता जेव्हा दीपिका रणवीरपेक्षा जास्त पैसे कमवत असे. होय, जेव्हा दीपिका तिच्या करिअरच्या शिखरावर होती तेव्हा तिची कमाई तिच्या पती रणवीर सिंगपेक्षा कित्येक पटीने जास्त होती. पण यानंतरही त्यांच्या नात्यात काही फरक नव्हता. 

अधिक वाचा : सनी लिओनीच्या व्हायरल video ची एकच चर्चा!

एका कार्यक्रमात दीपिका म्हणाली की दोघेही नेहमीच एकमेकांच्या कामाला पाठिंबा देतात, त्यांच्यात काही परिस्थिती असली तरीही. ज्याप्रमाणे दीपिका आणि रणवीरने आपल्या रिलेशनशिपमध्ये पैसे येऊ दिले नाहीत.

अधिक वाचा : नोरा फतेहीने अरेबियन बेली डान्सच्या मादक अदांनी पुन्हा केले घायाळ! (video)

 

 

Back to top button