Mouni Roy : समुद्राच्या वाळूत पाय रोवून मौनीचे हॉट फोटोशूट | पुढारी

Mouni Roy : समुद्राच्या वाळूत पाय रोवून मौनीचे हॉट फोटोशूट

पुढारी ऑनलाईन डेस्क

गोल्डची अभिनेत्री मौनी रायचं सौंदर्य दिवसेंदिवस आणखी बहरत चालले आहे. लग्नबंधनात अडकल्यानंतरही मौनीने आपले बोल्ड फोटोज शेअर केले आहेत. (Mouni Roy) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला पाहिलं तर एकापेक्षा एक हॉट फोटोज दिसतात. तिचा समुद्रातील एक फोटो पाहायला मिळतोय. या फोटोत मौनी मोकळ्या केसांमध्ये वाळूत बसलेली दिसते. गुडघे दुमडून ती वाळून बसलेली दिसते. या पोजमध्ये मौनीचा बोल्ड लूक दिसतोय. (Mouni Roy)

टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी या अभिनेत्री कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. केवळ आपल्या मेहनती आणि समर्पणाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत मोठे नाव कमावले आहे. मौनीचे चाहते आज जगभरात आहेत. तिच्या एका झलकसाठी नेटकरी उत्सुक असतात.

आता मौनीने स्टायलिश लूक शेअर केला आहे. आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी मौनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. त्याचा सिझलिंग लूक तिच्या इंस्टाग्राम पेजवर अनेकदा पाहायला मिळतो. याआधीही मौनीने तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाचा मिनी ट्यूब ड्रेस परिधान केलेला दिसतो. अगदी वेगळ्या शैलीत तिने हा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये मौनी खूपच हॉट दिसत आहे. मौनीने फुल स्लीव्हज आणि नेक कॉलर ड्रेस घातला आहे. तिने न्यूड मेकअप आणि खुल्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

 

View this post on Instagram

 

A post shared by mon (@imouniroy)

Back to top button