Bhumi Pednekar : मच्छरदानीचा ड्रेस घातलास का?, भूमीचा हॉट लूक व्हायरल | पुढारी

Bhumi Pednekar : मच्छरदानीचा ड्रेस घातलास का?, भूमीचा हॉट लूक व्हायरल

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री भूमी पेडणेकरने ( Bhumi Pednekar ) आपल्या अभिनयाच्या जोरावर खास अशी बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. आजही चाहते तिच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. तर भूमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हॉट फोटोज शेअर करत असते. सध्या तिच्या एका ट्रान्सपरंट गाऊनने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

दोन दिवसांपुर्वी भूमी पेडणेकरने ( Bhumi Pednekar) तिच्या इन्स्टाग्रामवर पांढऱ्या रंगाच्या ट्रान्सपरंट गाऊनमधील काही फोटो शेअर केले आहेत. यात ती खूपच ग्लॅमरस आणि स्टायलिश अंदाजात दिसत आहे. या फोटोत भूमी खूपच हॉट दिसत असून तिचा सिझलिंग अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. हा तिचा लूक चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘really really hot ! #SummerReady’ असे लिहिले आहे. यातील विशेष म्हणजे, भूमीने घातलेल्या ड्रेसमधून तिच्या आतील निळ्या रंगाची बिकिनी दिसत आहे. भूमीने यावेळी एका भितीचा आधार घेत वेगवेगळ्या प्रकारच्या किलर पोज दिल्या आहेत. भूमीच्या मोकळ्या केसांनी न्यूड मेकअपने तिच्या सौंदर्यांत भर घातली आहे. भूमीचा आतापर्यंतचा हॉट लूक आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून कॉमेंन्टस केल्या आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री पत्रलेखा हिने ‘Just stop 🔥🔥🔥🔥’. असे म्हटले आहे. एका युजर्सने ‘बिकिनीने आग लावली🔥’, ‘Bhums slaying queen 👸 ❤️❤️’, ‘Beautiful ❤️❤️’, ‘Beauty 😍’, तर दुसऱ्या एका युजर्सने ‘Omg 🔥❤️❤️❤️’, ‘So hot 🔥🔥’, ‘Gorgeous, Beauty Queen❤️’, ‘Hot looking 🔥🔥🔥’, यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत.

याशिवाय आणखी एका युजर्सने फोटोला प्रतिक्रिया देताना मच्छरदानीचा ड्रेस घातला आहेस का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे. हा फोटोला आतापर्यंत २ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. भूमीच्या इन्स्टाग्रामवर अनेक हटके, हॉट फोटोज पाहायला मिळतात.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

Back to top button