Ishita Dutta : इशिताच्या फोटोंनी केली कमाल; ब्लॅक कोटमध्ये हॉटनेसचा तडका 🔥 | पुढारी

Ishita Dutta : इशिताच्या फोटोंनी केली कमाल; ब्लॅक कोटमध्ये हॉटनेसचा तडका 🔥

पुढारी ऑनलाईन : दृश्यम फेम इशिता दत्ता (Ishita Dutta) आपल्या वेगवेगळ्या हॉट आणि ट्रेडिशनल अंदाजातील फोटोंनी सोशल मीडियावर सक्रिय असते. इशिताच्या सध्या ब्लॅक कोट आणि पॅन्टमधील काही फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

इशिता दत्ता (Ishita Dutta) नुकतेच आपल्या इंन्स्टाग्रामवर ब्लॅक कोट आणि पॅन्टमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत इशिताच्या हटके पोझने कमाल केली आहे. यावेळी खास करून ती एका खुर्चीत बसलेली दिसत असून खूपच ग्लॅमरस दिसतेय. यासोबत मोकळ्या केसांसह मेकअपने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे.

 

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने ‘I’m really bad with words, I hope you’re good at reading eyes ❤️’. असे लिहिले आहे. तर दुसऱ्या एका फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘As If it wasn’t hot enough 😝’. असे लिहिले आहे. या फोटोतील खास म्हणजे, इशिताने आपल्या दोन्ही हात मानेवर ठेवत कमालीची पोझ दिली आहे. तिच्या नजरेने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह कलाकारांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने ‘उफ.. look 🔥🔥🔥’. ‘खूपच अप्रतिम आणि सुंदर दिसतेस ❤️❤️❤️🔥🔥🔥’. तर दुसऱ्या एकाने ‘हॉट दिसतेय 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥’, ‘Gorgeous’. असे म्हटले आहे. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केले आहेत.

याशिवाय तिचे सोशल मीडियावर अनेक फोटो पाहायला मिळतात. इशिताची इन्स्टाग्रामवर २० लाखांहून अधिक फालोव्हर्स आहेत. तिच्या ब्लॅक आणि निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटोंनी ही सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. इशिताने दृश्यम या हिंदी चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली आहे. याशिवाय तिने छोट्या पडद्यावरील ‘प्यार’ या मालिकेत दिसली होती. यानंतर इशिताने बॉयफ्रेंड आणि को-स्टार वत्सल सेठ याच्याशी २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर ती फारसी पडद्यावर दिसून आली नाही.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishita Dutta Sheth (@ishidutta)

Back to top button