प्रतीक-यामी गौतमचे ‘धामधूम’ | पुढारी

प्रतीक-यामी गौतमचे ‘धामधूम’

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता प्रतीक गांधी ही जोडी आगामी ‘धामधूम’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहे. मार्चपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे. ऋषभ सेठी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. दरम्यान, प्रतिकच्या ‘द ग्रेट इंडियन मर्डर’या वेबसीरीजची सध्या जोरदार चर्चा आहे.

Back to top button