Sheezan Khan : आता खूप एकटेपणा जाणवतो, शीजानच्या मनातलं दु:ख आलं समोर

Actress Tunisha Sharma
Actress Tunisha Sharma
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'ची अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृत्यूची बातमी सर्वांनाच चटका लावून गेली. अभिनेत्री तुनिषाने २४ डिसेंबर, २०२२ रोजी शोच्या सेटवर गळफास घेऊन आपले जीवन संपवले होते. वयाच्या २० व्या वर्षी या अभिनेत्रीने असे पाऊल उचलून सर्वांनाच हादरवून सोडले होते. तुनिषाच्या मृत्यूनंतर तिचा तथाकथित बॉयफ्रेंड शीजानवर तिच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर तो काही दिवस कोठडीत होता. पण जामिनावर तो तुरुंगातून बाहेर आला. आता शीजानने सोशल मीडियावर तुनिषासाठी एक भावनिक नोट लिहिली आहे.

शीझान खानने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर तुनिषासोबतच्या त्याच्या संस्मरणीय क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तुनिषा आणि शीजान मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघांमधील केमिस्ट्री किती चांगली होती हे आपण पाहू शकतो.
शीजानने व्हिडिओद्वारे मनातील व्यथा व्यक्त केली आहे. एका भावूक पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे –

एक परी उतरी फलक से शफ़क़ की लाली लिए
कहकशा ज़ैसी उसकी आँखें ग़ज़ब की अदाएं लिए,
खुदको देखा भी नहीं खुदको पहचाना भी नहीं
तकब्बुर होता हैं क्या यह उसने जाना ही नहीं
हवा की तरहा आयी वोह पर हवा कही ठहरती नहीं.
क्या तूफ़ान थे उसने सीने में दबाए यह बात वोह किसी से कहती नहीं
थम गया तूफ़ान अचानक अजब सी खामोशी छायी है
बिखरे कुछ टुकड़ों में हमने सिर्फ़ उदासी पायी है
दिल अचानक से है भारी आँखें भी भर आईं है
उसके हमारे दरमियान अब सदियो की तन्हाई है
शफ़क़ को लाली देके वापिस फलक पे वह यूँ चली गई
कहकशा में घर बनाया उसने और वही पर रह गई – शीज़ान ख़ान
For mine and only TUNNI.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sheezan M Khan (@sheezan9)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news