सुहाना खानने साडीतील रॉयल लुक शेअर केला  

रात्रीचा तिचा लूक शेअर करताना ती म्‍हणाली, Last Night for @nmacc.india ❤️

 एकाने कमेंट केली बास ग बास...

गोल्‍डन गर्लने गोल्‍डन साडी घातली आहे