MLA Manikrao Kokate | खरातचा आणि माझा काही संबंध असल्यास ते पोलिस चौकशीत समोर येईल. त्यात मी दोषी आढळलो तर पोलिस माझ्यावर जी कारवाई करतील तिला सामोरे जायला मी समर्थ आहे.
Nashik Manikrao Kokate Case| माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अंतरिम जामीन व शिक्षा स्थगिती अर्जावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात एक आठवडा पुढे ढकलण्यात आली आहे.
जामीन मंजूर झाल्यामुळे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांची अटक टळली मात्र त्यांच्या आमदारकीवर अजूनही टांगती तलवार कायम आहे.