Kerala High Court: केरळ उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत म्हटलं आहे की, मुस्लिम पुरुषाने दुसरं लग्न केल्यास त्याच्या पहिल्या पत्नीची संमती घेतली पाहिजे.
छत्तिसगडमधील महिलेचा केरळमध्ये कॅन्सरने मृत्यू : नातेवाईकांचा शोध न लागल्याने टी. सफीर यांनी केले हिंदू प्रथेने अंत्यंसंस्कार, सोशल मीडियावर होत आहे प्रशंसा