Search Results

Dr. D. Y. Patil  |
हजारोंच्या उपस्थितीत कसबा बावड्यात डॉ. डी. वाय. पाटील यांची अंत्ययात्रा
कोल्हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी झाली होती. फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून त्यांचे पार्थिव कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानाकडे नेण्‍यात आले.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; शोकाकुल जनसागराने दिला अखेरचा निरोप
Read More
logo
Pudhari News
pudhari.news