दिवाळी सणाच्या सुट्टयांमध्ये नागरिक बाहेरगावी गेलेल्या संधीचा फायदा घेऊन बंद घरे फोडणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला भाग्यनगर पोलिसांनी गजाआड केले आहे.
भावासोबत रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश श्रीमती एस. एम. महाले यांनी तीन वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजारांच्या दंडाची शिक्षा ...